भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं विधान केलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले "पंकजा मुंडे यांची बदनामी करणारे आणि भापज पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत. पक्षाला बदनाम करणारं एक गटच पक्षात असल्याची जाहीर कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
#ChandrashekharBawankule #PankajaMunde #BJP #Maharashtra #Beed #DevendraFadnavis #HWNews